Details
“‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमात अटलजींना काव्यांजली!”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
‘अटल, अचल, अविचल’ हा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी प्रेरक असून अटलजींच्या काव्यस्मृतींना उजाळा देणारा आहे. आपणा सर्वांसाठी ते शब्दरूपी अमरच आहेत. त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाले तर..
‘मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूँ?’
अशा भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात सृजन संपदा संस्थेतर्फे आयोजित ‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो