HomeArchiveअजितदादांच्या मनधरणीचे प्रयत्न...

अजितदादांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच!

Details

 

 

 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सत्तास्थापनेत भारतीय जनता पक्षाला साथ दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलावी म्हणून त्यांचे मन वळविण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत आहे. अशाच एका प्रयत्नानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार माध्यमांना सामोरे गेले तर दुसऱ्या छायाचित्रात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजितदादांच्या मुंबईतल्या निवासस्थानातून बाहेर पडल्याचे दिसत आहेत.
 
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 
 

 
 

 
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content