Friday, September 20, 2024
HomeTagsPt. Poonchwale

Tag: Pt. Poonchwale

उद्या, रविवारी पं. पूछवाले यांची...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी,...

उद्या, रविवारी पं. पूछवाले यांची मैफिल!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, दिनांक १६ मे २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता, ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित बाळासाहेब पूछवाले यांच्या मैफिलीच्या ध्वनीफितीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मैफिल १२ जानेवारी १९८६ रोजी केंद्राच्या सभागृहात झाली होती. कार्यक्रमाची लिंक dadarmatungaculturalcentre.org या साईटवर शनिवार दिनांक १५ मेपर्यंत उपलब्ध होईल. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सध्याच्या निर्बंधांच्या काळामध्ये स्वरसंचित हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उद्या, रविवारी पं....

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, दिनांक १६ मे २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता, ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित बाळासाहेब पूछवाले यांच्या...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content