HomeTagsPing Pong

Tag: Ping Pong

प्रतीक्षा, कुतूहल.. ‘हिडन’मध्ये नेमकं दडलंय...

पिंग पाँग एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’ या नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. उद्या म्हणजेच १६ जुलैपासून...

प्रतीक्षा, कुतूहल.. ‘हिडन’मध्ये नेमकं दडलंय तरी काय?

पिंग पाँग एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’ या नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. उद्या म्हणजेच १६ जुलैपासून 'हिडन’ ही मेगा वेबसिरीज 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रतीक्षा, कुतूहल, उत्सुकता शमवित आज 'हिडन'मधील कलाकार, तंत्रज्ञांच्या यांसह  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान 'द क्लब' येथे 'हिडन'च्या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. 'गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन'  करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले आहे. 'हिडन' ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे. 'हिडन' ही काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच यातील  रहस्य नेमकं काय आहे याचा प्रेक्षकांना उलगडा होणार आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे. हिडनमधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची  पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. पोलिस, गुन्हे, ड्रग्ज, खून, रहस्य यांचे वेगवान चित्र हिडनमध्ये पाहायला मिळणार आहे. एका रात्री प्रदीप राजे (एसीपी क्राइम ब्रँच) यांना त्यांचा विश्वासू खबरी (हलका) मध्यरात्री  अडीचच्या सुमारास तुरूंगात एकाचा खून होणार आहे, अशी माहिती देतो. एसीपी राजे ही  गोष्ट गांभीर्याने घेतात. आयुक्त यशवंत नाईक यांना याबाबत पूर्वकल्पना देतात. समय  दीक्षित या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अज्ञात मारेकऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला वाचविण्यासाठी राजे आपल्या तीन विश्वासू  अधिकाऱ्यांसोबत (संदीप, प्रभाकर आणि  उमर) योजना आखतात. पोलिस आयुक्त (यशवंत नाईक), यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने पोलिस अधिकारी  राजे वैयक्तिकरित्या या बाबीकडे लक्ष देतात. धक्कादायक बाब म्हणजे समय तुरूंगात आहे आणि "मारेकरी" म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. त्याचा जिवलग मित्र मनन शाह याच्या  हत्येचा त्याच्यावर आरोप येतो. समय खरोखर गुन्हेगार आहे कि निर्दोष? त्याला राजे वाचवू शकणार का? त्याच्या भूतकाळात असे काय  घडले? नेमकं वास्तव काय आहे? अनेक 'हिडन' गोष्टींची उकल होण्यासाठी हिडन पाहावीच लागेल.. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन जाधव यांनी हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लाँच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'हिडन'बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा...

प्रतीक्षा, कुतूहल.. ‘हिडन’मध्ये...

पिंग पाँग एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’ या नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. उद्या म्हणजेच १६ जुलैपासून 'हिडन’ ही मेगा वेबसिरीज 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रतीक्षा, कुतूहल, उत्सुकता शमवित आज 'हिडन'मधील कलाकार, तंत्रज्ञांच्या यांसह  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान 'द क्लब' येथे 'हिडन'च्या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. 'गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन'  करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले आहे. 'हिडन' ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे. 'हिडन' ही काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content