Friday, September 20, 2024
HomeTagsJayashree Patnekar

Tag: Jayashree Patnekar

जयश्री पाटणेकर यांची ध्वनिमुद्रित मैफिल...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या...

जयश्री पाटणेकर यांची ध्वनिमुद्रित मैफिल १३ जूनला!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी `स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दूरदृश्य प्रणाली पद्धतीने जुन्या ध्वनिमुद्रित मैफिली सादर करण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत येत्या रविवारी, १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी जयश्री पाटणेकर यांची ध्वनिमुद्रित मैफल सादर होणार आहे. या मैफलीची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रसिकांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org  या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तरी गानरसिकांनी या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

जयश्री पाटणेकर यांची...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी `स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दूरदृश्य प्रणाली पद्धतीने जुन्या ध्वनिमुद्रित मैफिली सादर करण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत येत्या रविवारी, १३ जून रोजी...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content