Friday, November 22, 2024
HomeTagsDNA Plasmid

Tag: DNA Plasmid

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड लस भारतात?

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस भारतात विकसित होत असून...

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड लस भारतात?

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस भारतात विकसित होत असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत आहे, असे NTAGI म्हणजेच 'लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट' यातील कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर, बायोलॉजिकल-इ नावाची लसही लवकरच उपलब्ध होणार असून ती प्रथिनाच्या उपघटकांवर आधारित आहे, असेही त्यांनी सांगितले. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा ओटीटी मंच असणाऱ्या 'इंडिया सायन्स चॅनेल' या वाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. या लसींच्या प्रायोगिक चाचण्या अतिशय उत्साहवर्धक रीतीने पार पडल्या असून सप्टेंबरपर्यंत या लस उपलब्ध होऊ शकतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येणारी भारतीय बनावटीची एम-आरएनए लसही सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आणखी दोन लसी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोव्हाव्हॅक्स आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लसही लवकरचयेणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटची उत्पादनक्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळे देशातील लसपुरवठा वाढू शकेल. ऑगस्टपर्यंत एका महिन्यात ३०-३५ कोटी मात्रा खरेदी करता येण्याची अपेक्षा आहे. यामुळे एका दिवसात एक कोटी व्यक्तींना लस टोचता येईल, असा अंदाजही डॉ. अरोरा यांनी व्यक्त केला. नव्या लसी कशा आणि किती प्रभावशाली? आपण जेव्हा म्हणतो की एखादी लस ८०% परिणामकारक आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की,...

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड...

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस भारतात विकसित होत असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत आहे, असे NTAGI म्हणजेच 'लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट' यातील कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर,...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content