Tuesday, April 1, 2025
HomeTagsBank of Baroda

Tag: Bank of Baroda

बँक ऑफ बडोदाच्या मराठी भाषेतल्या...

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सएप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग...

बँक ऑफ बडोदाची विलेपार्ले फिजिटल शाखा सुरू

बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू  झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे. बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक  ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे  उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य  आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक ...

बँक ऑफ बडोदाच्या मराठी भाषेतल्या व्हाट्सएप बँकिंग सेवेचा शुभारंभ

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सएप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिक आणि वाचक ग्राहकांना आता व्हॉट्सएप बँकिंगच्या मराठी आवृत्तीद्वारे निवडक बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. मराठीच्या अगोदर ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध करण्यात आली आहे. बँकेचे विद्यमान किंवा इतर ग्राहक, त्यांच्या मोबाईल नंबरवरून “hi” टाइप करून आणि ८४३३८८८७७७ क्रमांकावर संदेश पाठवून या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर, ग्राहक 'प्रोफाइल'मध्ये जाऊन 'भाषा' पर्याय निवडून उपलब्ध भाषा पर्यायांमधून त्यांच्या पसंतीची भाषा निवडू  शकतात. बँक लवकरच इतर भारतीय भाषांमध्ये व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहे. बँकेचे विद्यमान ग्राहक खात्यातील  शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट आणि चेक बुककरिता विनंती, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, कर्जाचे स्टेटमेंट इत्यादी इतर तत्काळ सुविधांचा लाभ घेऊ शकतात. बँक ऑफ बडोदाच्या डिजिटल लेंडिंग पोर्टलमध्ये हिंदी आणि इंग्रजीसह १३ भाषांमध्ये मोबाइल बँकिंग आणि व्यवहार संबंधित एसएमएस, ९ भाषांमध्ये एटीएम इंटरफेस, बीओबी वर्ल्ड इंटरनेट बँकिंगमध्ये हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे. बँकेच्या या धोरणाचा उद्देश सामान्य ग्राहकांना त्यांच्या सोयीस्कर भाषेत सेवा उपलब्ध करून त्यांच्याशी संबंध दृढ करणे आणि पारदर्शक बँकिंग तत्त्वाचे पालन करून अधिकाधिक लोकांना बँकिंगच्या कार्यक्षेत्रात आणणे असे आहे.

बँक ऑफ बडोदाच्या...

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सएप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिक आणि वाचक ग्राहकांना आता व्हॉट्सएप बँकिंगच्या मराठी आवृत्तीद्वारे निवडक बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. मराठीच्या अगोदर ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध करण्यात आली आहे. बँकेचे विद्यमान किंवा इतर ग्राहक, त्यांच्या मोबाईल नंबरवरून “hi” टाइप करून आणि ८४३३८८८७७७ क्रमांकावर संदेश पाठवून या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर,...

बँक ऑफ बडोदाची विलेपार्ले फिजिटल...

बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू  झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे. बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक  ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे  उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य  आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक  विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटरदेखील आहेत जेथे अखंड ग्राहकसेवा मिळते. देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे.  फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

११ ऑगस्टला बीओबी...

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content