महाराष्ट्रात एसटीमधून प्रवास करायचा मग प्रवाशांना सहनशीलता असायलाच हवी ना! नाशिक-पुणे (०२३८) बसमधले हे एक बोलके दृष्य त्याकरीता पुरेसे आहे… गळके छप्पर, लटकते बंपर अशा विविध प्रकारच्या एसटी बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचे नाविन्यते काय?