Homeएनसर्कलऑलिम्पिकचा आनंद घ्या...

ऑलिम्पिकचा आनंद घ्या दूरदर्शन आणि आकाशवाणीसमवेत!

जपानच्या टोक्यो येथे येत्या २४ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धा  वास्तविक गेल्या वर्षीच व्हावयाच्या होत्या. परंतु कोरोना महामारीमुळे सारेच गणित कोलमडले. गेल्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धा आता का होईना, सुरू होत असल्याचे पाहून क्रीडा विश्व आणि क्रीडा शौकीन सुखावला आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णपणे डाऊन झालेल्या समाजातल्या क्रीडाप्रेमींना हायसे वाटले आहे. घरात बसून का होईना ऑलिम्पिकच्या या पर्वाचा आनंद लुटण्यास ते सज्ज आहेत.

ऑलिम्पिक 2020चे मेगा कव्हरेज त्यांना प्रसारभारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्या नेटवर्कद्वारेही अनुभवता येणार आहे. डीडी स्पोर्ट्स, या समर्पित क्रीडा वाहिनीवरही पाहता येणार आहे. ऑलिम्पिकपूर्व ते समारोपापर्यंत करण्यात येणारे हे प्रसारण दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि देशभरातल्या डिजिटल मंचावर उपलब्ध राहील.

या मंचावरून प्रसारित होणाऱ्या कव्हरेजचा तपशील याप्रमाणे-

डीडी स्पोर्ट्स

ऑलिम्पिकविषयक दैनंदिन कार्यक्रम

ShowTime
India @ Tokyo8:30 PM
Olympics Highlights9:00 PM
Olympics Stat Zone9:30 PM

ऑलिम्पिकमधले विविध क्रीडा प्रकार डीडी स्पोर्ट्स, या वाहिनीवर पहाटे 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दररोज थेट प्रक्षेपित केले जातील. याचा तपशील दररोज डीडी स्पोर्ट्स आणि एआयआर स्पोर्ट्स ट्विटर हॅन्डलवर (@ddsportschannel & @akashvanisports) उपलब्ध करून देण्यात येतील.

डीडी न्यूज

विशेष कार्यक्रम– सोमवार ते शुक्रवार- संध्याकीळी 7 वाजता

शनिवार– संध्याकाळी 5 वाजता

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईटमध्ये विशेष भाग

डीडी इंडिया

दररोज रात्री 8.30 वाजता विशेष कार्यक्रम

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईटमध्ये विशेष भाग

आकाशवाणी

S. NO.Programme DetailsBroadcast Date/Timings (IST)Mode of Broadcast
1.Curtain Raiser22.07.2021   2230 Hrs. onwardsAll AIR Capital stations, FM Rainbow network, DRM, and other interested AIR stations. The programme will also be carried over Youtube Channel (www.youtube.com/user/doordarshansports), DTH and on NewsonAir mobile App within territory of India.
2.Daily Highlights23.07.2021 to 08.08.2021   2230 Hrs. onwards  daily  -do-
3.Periodic FM Updates24.07.2021 to 07.08.2021   During 0700 Hrs. to 1900 hrs. daily   Breaking news may also be broadcast on FM Channels whenever India wins medal.  FM Rainbow network
4.Off-Tube Commentary of select Hockey matches  As per Annexure-IAll AIR Capital stations, FM Rainbow network, DRM, and other interested AIR stations. The programme will also be carried over Youtube Channel (www.youtube.com/user/doordarshansports), DTH and on NewsonAir mobile App within territory of India.
5.Off-Tube Commentary Of select Badminton matches  As per Annexure-II    -do-
6.Pre-Games Programmes as build up to 2020 Tokyo OlympicsLast of 3 –programme series on  19th  July, 2021   2200 Hrs.    -do-

टीप: कर्टन  रेझर  आणि दैनंदिन हायलाईट कार्यक्रमाची प्रादेशिक आवृत्ती बिगर हिंदी एआयआर केंद्रांवर, दुसऱ्या  दिवशी त्यांच्या सोयीच्या वेळी शक्यतो, सकाळच्या प्रसारणात प्रसारित केली जाईल. 

ANNEXURE-I

Date/ DayMatch DetailsVenueMatch Timings (IST)
24.07.2021 (Saturday)India Vs. New Zealand (Men)-Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0630 Hrs. onwards
24.07.2021 (Saturday)India Vs. Netherlands (Women)-Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo1715 Hrs. onwards
25.07.2021 ( Sunday)India Vs. Australia (Men) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo1500 Hrs. onwards
26.07.2021 (Monday)India Vs. Germany (Women)-Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo1745 Hrs. onwards  
27.07.2021 ( Tuesday)India Vs. Spain (Men) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0630 Hrs. onwards
28.07.2021 (Wednesday)India Vs. Great Britain (Women) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0630 Hrs. onwards  
29.07.2021 ( Thursday)India Vs. Argentina (Men) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0600 Hrs. onwards
30.07.2021 (Friday)India Vs. Ireland (Women) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0815 Hrs. onwards
30.07.2021 (Friday)India Vs. Japan  (Men) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo1500 Hrs. onwards  
31.07.2021 (Saturday)India Vs. South Africa (Women) -Pool MatchOi Hockey Stadium, Tokyo0845 Hrs. onwards
*01.08.2021 (Sunday)India specific Quarter final match (Men)Oi Hockey Stadium, TokyoTBC
*02.08.2021 (Monday)India specific Quarter final match (Women)Oi Hockey Stadium, TokyoTBC
03.08.2021 (Tuesday)1st Semi-final match (Men)Oi Hockey Stadium, Tokyo0700 Hrs. onwards  
03.08.2021 (Tuesday)2nd  Semi-final match (Men)Oi Hockey Stadium, Tokyo1530 Hrs. onwards  
04.08.2021 (Wednesday)1st Semi-final match (Women)Oi Hockey Stadium, Tokyo0700 Hrs. onwards  
04.08.2021 (Wednesday)2nd Semi-final match (Women)Oi Hockey Stadium, Tokyo1530 Hrs. onwards  
*05.08.2021 (Thursday)Match for Bronze Medal (Men) Match for Gold Medal (Men)Oi Hockey Stadium, Tokyo0700 hrs. onwards 1530 Hrs. onwards
*06.08.2021 (Friday)Match for Bronze Medal (Women) Match for Gold Medal (Women)Oi Hockey Stadium, Tokyo0700 hrs. onwards 1530 Hrs. onwards

* उपांत्यपूर्व आणि कांस्यपदकासाठीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ असेल तरच एआयआर, या सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन करेल.

टीप: या हॉकी सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

एआयआर, पुरुष दुहेरी कांस्यपदक सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन केवळ भारतीय जोडी या सामन्यांमध्ये असेल तरच प्रसारित करेल.

टीप: या बॅडमिंटन सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

ANNEXURE-II

Date/ DayMatch DetailsVENNUEMatch Timings (IST)
31.07.2021 (Saturday)Men’s Double Semi-FinalsMusashino Forest Sports Plaza Badminton court0530 hrs. onwards
01.08.2021 (Sunday)Women’s Singles Semi-FinalsMusashino Forest Sports Plaza Badminton court1700 Hrs. onwards  
*01.08.2021 (Sunday)Men’s Doubles Bronze medal matchMusashino Forest Sports Plaza Badminton courtTBC  
02.08.2021 ( Monday)Men’s Singles Semi FinalsMusashino Forest Sports Plaza Badminton court0930 hrs. onwards
02.08.2021 ( Monday)Women’s Singles FinalMusashino Forest Sports Plaza Badminton courtFollowed by Men’s Singles Semi  Finals
02.08.2021 ( Monday)Men’s Double FinalMusashino Forest Sports Plaza Badminton courtFollowed by Women’s Single final match
02.08.2021 ( Monday)Men’s Singles FinalMusashino Forest Sports Plaza Badminton court1630 hrs. onwards

आकाशवाणीचा  वृत्त सेवा विभाग (एआयआर न्यूज नेटवर्क )

  • एआयआर न्यूजसमवेत ऑलिम्पिक प्रश्नमंजुषा: 1 जुलै 2021पासून स्पोर्ट स्कॅन कार्यक्रमात दररोज. देशभरातल्या विजेत्यांना टीम इंडियाची जर्सी मिळणार आहे. साई, एसएआयच्या सहकार्याने हा उपक्रम आहे.
  • एआयआर ऑलिम्पिक विशेष मालिका: डेली स्पोर्ट स्कॅन कार्यक्रम आणि प्राईम टाईम न्यूज वार्तापत्रात भारतीय पथकाच्या खेळाडूंची प्रोफाईल
  • डेली स्पोर्ट स्कॅनमध्ये टोक्यो ऑलिम्पिक आणि भारताच्या पदकाच्या शक्यता यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोमेंचे ब्रांडीग India@Tokyo Olympics म्हणून रात्री 7.40 ते 7.50 या काळात दररोज कार्यक्रम
  • एक्स्ल्युझिव्ह न्यूज स्टोरी/व्होईस कास्ट – भारताच्या पदकाच्या शक्यता आणि संघांची तयारी आणि सरकारचे सहाय्य यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोंमे हिंदीमध्ये आणि स्पोर्ट लाईटमध्ये इंग्लिशमध्ये एक्स्ल्युझिव्ह मुलाखती आणि विशेष चर्चात्मक कार्यक्रम. भारतीय संघातले सदस्य, क्रीडा क्षेत्रातले मान्यवर, प्रशिक्षक यांच्यासमवेत भारताची सज्जता, पदकांची शक्यता आणि टोक्यो ऑलिम्पिक मधली भारताची कामगिरी याबाबत चर्चा   
  • चीअर फॉर इंडिया मोहीम– नामांकित खेळाडू, प्रशिक्षक, खेळाडूंचे नातेवाईक, यांचे संदेश एआयआर न्यूजवर आणि 46 प्रादेशिक युनिटवर 77 भाषेत प्रसारित केले जातील. याबरोबरच त्यांचे साउंड बाईट आणि व्हिडीओ संदेश, आणि सोशल मीडिया मंचावरच्या  सेल्फी यांचा समावेश असेल.  
  • भारतीय संघाला शुभेच्छा देणारे क्रीडा क्षेत्रातल्या माजी व्यक्ती आणि नागरिक यांचे व्होक्स –पॉप
  • प्रादेशिक  प्रसिद्धी– देशभरातली  राज्ये/केंद्र शासित प्रदेशातली प्रादेशिक न्यूज युनिट न्यूज स्टोरी आणि आपापल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या खेळाडूंची प्रोफाईल प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करतील.
  • आकाशवाणीचे न्यूज नेटवर्कचे सोशल मीडिया मंच, छायाचित्र, व्हिडीओ आणि संबंधित स्टोरी ट्विट आणि इन्फोग्राफिक्सद्वारे, इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून पोस्ट करून त्याची व्याप्ती वाढवत आहेत. 

प्रसार भारती न्यूज सर्व्हिस (पीबीएनएस), दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सोशल मीडिया नेटवर्क, न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन एआयआर ऐप आणि पीबीएनएस टेलिग्राम चॅनेल (https://t.me/pbns_india) द्वारे कव्हरेज होणार आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content