केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फिल्मी जगतातला आपला जनसंपर्क (पीआर) चालूच ठेवला आहे. कालच त्यांनी मुंबईत आभिनेते व चित्रपट निर्माते राकेश रोशन तसेच हृतिक रोशन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अभिनेता गोविंदाची भेट घेतली होती. पुढे गोविंदा शिवसेनेत दाखल झाले तो भाग वेगळा…