Homeमुंबई स्पेशलडॉ. बाबासाहेब आंबेडकर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सजले!

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या चेंबूर एम / पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कालपासून सजविण्यात आले आहे.

आंबेडकर

उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी येतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर उद्यानात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उद्यानात विविध प्रकारची रंगबेरंगी आकर्षक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. शोभिवंत पानांच्या तसेच फुलांच्या कुंड्यांची आकर्षक मांडणीही करण्यात आली आहे.

या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय, साफसफाई इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content