टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

फडणवीसांना पाठवलेल्या व...

आपल्याला पोलिसांनी काल एक प्रश्नावली पाठवली होती. त्यावर आपण उत्तर द्यायला पोलिसांसमोर येतो, असे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनीच आपण उद्या घरी येत असल्याचे कळवले....

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील...

महाराष्ट्रातील तीन महिलांना, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष...

उद्यापासून मुंबई, पुण्यासह...

राज्यातील कोविडच्या प्रादुर्भावात लक्षणीय कमतरता आल्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या...

‘लवासा’प्रकरणी आदित्य ठाकरेंनी...

‘लवासा’प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने, ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यामध्ये पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...

सुभाष देसाईंच्या सहभागाने...

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांना समर्थन देण्यासाठी मविआचे नेते व कार्यकर्ते...

दिशा सालियनचा पोस्टमार्टम...

दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांचीही हत्त्या झाली असून त्याप्रकरणी नव्याने चौकशी होईल. दिशा सालियनला कोणी पार्टीला बोलावले, तिच्यावर बलात्कार कोणी केले, तिचा...

काँग्रेसच्या ‘माफी मांगो’ आंदोलनाचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...

राष्ट्रवादीच्या २ फटक्यांनंतर...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन फटके खाल्ल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसने आज राष्ट्रवादीला एक फटका देत त्यांच्या नगराध्यक्षांसह २४ नगरसेवकांना आपला हात दिला. परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष...

आता तरी.. अजितदादांचे...

राज्यातल्या अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत. महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केलेली आहे. आता इतर महामंडळांच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता त्या...
Skip to content