भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची अन् दिलासादायक बातमी मिळाली आहे. या सदस्यांसाठी आता 'पीएफ' काढणे सोपे झाले आहे. याशिवाय, ईपीएफओमधून पात्र असलेली 100% रक्कम काढून घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 238व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएफ विड्रावल प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे काही निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे, सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही...
कोट्यवधी विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केवळ मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालय यांत गैरव्यवहार झाले नाहीत, तर देशातील अनेक मोठी...
राजस्थानमधील जयपूर येथे राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे आजपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा म्हणजेच 6-7 जानेवारी...
दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध...
हिवाळ्यामधील धुक्याच्या वातावरणामुळे दरवर्षी विशेषतः देशाच्या उत्तरेकडेच्या भागातील रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. धुक्याच्या हवामानात रेल्वेसेवा सुरळीत ठेवण्यासाठी, भारतीय रेल्वेने 19,742 फॉग पास डिव्हाइस,...
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), विक्रीच्या XXX टप्प्यात, दिनांक 02.01.2024 ते 11.01.2024 या कालावधीत आपल्या 29 अधिकृत शाखांद्वारे (संलग्न यादीनुसार) निवडणूक रोखे जारी करण्यासाठी...
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश...
हिवाळा सुरू झाल्यामुळे या दिवसांमध्ये धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दृश्यमानता कमी होत असते, हे लक्षात घेत, राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरणाचे (NHAI) अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी प्राधिकरणाच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा...
भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं...