टॉप स्टोरी

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 90% आयात करतो आणि एकूण एलएनजी गरजेपैकी जवळपास निम्मे आयात करतो. यापैकी निम्मे कच्चे तेल आणि 75%हून अधिक एलएनजी होर्मुझ सामुद्रधुनीतून येते, जी आता इराणने बंद केली आहे. त्यातच साउथ पार्स हल्ल्याचा भारतावर थेट परिणाम होणार आहे. पेट्रोनेट...

नरेंद्र मोदींचा भूतान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरू होणारा भूतानचा दोन दिवसांचा दौरा काल रात्री उशिरा रद्द करण्यात आला. खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा हा दौरा पुढे ढकलण्यात...

उद्या मुंबईत पाणीपुरवठ्यात...

पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्चला अचानक बिघाड झाल्‍याने पाणीगळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१...

काँग्रेसच्या निवडणूक खर्चात...

भारत निवडणूक आयोगाने काल दुपारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या...

महाराष्ट्रात लोकसभेसाठी ५...

लोकसभा निवडणूक 2024चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये या...

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेल होणार...

लोकसभा निवडणुकीचा आज दुपारी बिगुल वाजण्याचे घोषित झाल्यानंतर लगेचच या आठवड्यातल्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता मुंबईतल्या सह्याद्री...

रविवारी राहुल गांधी...

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज, मंगळवारी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. उद्या, १३ मार्चला...

मुंबईतला किनारी रस्ता...

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका...

चीनची डोकेदुखी वाढवणाऱ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल...

यापुढे अधिकृत कागदपत्रांवर...

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलं आहे. यात स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ...
Skip to content