निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तामिळनाडूत स्टालिन सरकारला धक्का बसण्याची शक्यता असून केरळात कांटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत असला तरी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेत परतण्याची शक्यता ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे. 294 जागांच्या बंगाल विधानसभेत बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC)ला 155 ते 170...
भारत लवकरच मजबूत आणि उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेसह किफायतशीर किंमतीत आपले स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर करेल. त्याचप्रमाणे अडीच ते...
यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही...
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून पक्षाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत भारतात तयार करण्यात आलेली निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे एकाचवेळी लोकार्पण केले. या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील...
रोजगार आणि मनुष्यबळ गतिविधींमध्ये क्रांती घडवणारी भारताची आघाडीची स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी, टीमलीझ सर्व्हिसेसने “अ स्टाफिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन मॅन्युफॅक्चरिंग” अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या...
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात...
नव्या सरकारमधील विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ९७ मिनिटे तडाखेबंद फटकेबाजी केली आणि विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह उद्धवस्त करण्यासाठी मी उभा आहे,...
महायुतीला राज्यातील जनतेने अभूतपूर्व यश दिल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाल्यानंतर सोमवारपासूनच त्या संभाव्य...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांची १५व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली. एकमताने ही निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री...