2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...
मुंबई-पुण्यातल्या स्टँड अलोन (एकाकी) टॉवरमधल्या लिफ्टमध्ये होणारे महिलांच्या विनयभंगांच्या घटना रोखण्यासाठी लिफ्टना काचेचे दरवाजे अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने तेव्हाचे आमदार अनंत गाडगीळ यांना दिलेले...
घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती “आपल्या अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन...
देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने...
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र...
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते महमद युनूस यांची हंगामी पंतप्रधान म्हणून सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा...
भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय...
महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, कारागिरी, गडकिल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन देणारे राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार होत असून लवकरच या धोरणास...
महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने प्रारंभिक टप्प्यातील महिला नेतृत्त्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना...
शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार केंद्रात सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे...