केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा यावे असे वाटते, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
'भाजप-एलडीएफ'मध्ये गुप्त समझोता?
कन्नूर येथील रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "केरळमध्ये काँग्रेसप्रणित 'यूडीएफ'ला रोखण्यासाठी भाजप आणि एलडीएफमध्ये एक 'छुपी भागीदारी' झाली आहे. पंतप्रधान मोदी देशात इतरत्र धर्माच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात, मात्र केरळमधील शबरीमला सोने घोटाळ्यासारख्या प्रकरणांवर ते मौन...
भारत जोडो यात्रेत स्वा. सावरकरांवर ब्रिटिशांना मदत केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचा आज भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दाखले...
राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते...
उद्धव ठाकरे किती लोकांची अशी हकालपट्टी करणार आहेत? ५० आमदारांची हकालपट्टी केली. आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील,...
मुंबईतल्या जोगेश्वरीतील जनतेच्या मागणीनुसार जोगेश्वरी (पूर्व) पूनम नगर येथील मजास मंडईत मुंबई महानगरपालिकेचे के उत्तर हे नविन कार्यालय सुरू करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार रविंद्र...
ज्या दाऊदने मुंबईत खून पाडले त्या मुंबईच्या खुन्यांबरोबर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या दाऊदला समर्पित असणारे, दारूवर सवलतींचा वर्षाव करून बेवड्यांना समर्पित असणाऱ्या...
बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी... करड्या शिस्तीसाठी... वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच...