इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली तरी इस्त्रायलमध्ये आर्थिक नुकसान मोठं आहे. युद्धात दररोज सुमारे 207 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे साधारण 17.32 अब्ज रुपये खर्च होत आहे. इमारतींच्या नुकसानीचा आकडा 400 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. शिवाय, डिफेन्स सिस्टीमवर ताण आला आहे. युद्धबंदीमुळे या दोन्ही राष्ट्रांना आता काहीशी उसंत मिळाली आहे.
इराणमध्ये बिकट आर्थिक संकट, डॉलर तुटवड्याची भीती
दोन्ही...
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या मागणीनुसार तिला प्ररिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक द्यायचे की नाही यावर पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे आज दुपारी दीड वाजता...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने...
अखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. आता नुकत्याच संपलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २ विरूद्ध १ असा पराभव केला.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली...
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...
वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...