राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण पूर्णतः अनुकूल असल्याचे "आयएमडी"ने रविवारी जारी केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात 14 ते 16 ऑक्टोबर या काळात रिटर्न मान्सूनचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारशी धुवांधार बॅटिंग न करताच पाऊस परतणार आहे.
पुढील 24 तासांत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उर्वरित भाग; संपूर्ण झारखंड आणि...
उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली....
इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाह, या कथित दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाह याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभर जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74वा वाढदिवस साजरा करत असून आजच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेl. यानिमित्त आज पंतप्रधान मोदी...
दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज आणि उद्या, अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत. मुंबईत आज उपराष्ट्रपती...
जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवारांची पहिली यादी आज जारी केली. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेली जाहिरात केल्याबद्दल शंकर आयएएस अकादमीला केंद्रीय ग३हक संरक्षण प्राधिकरणाने पाच लाख रूपयांचा...
बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या म्हणजे शनिवारी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र बंद, आज संध्याकाळी मागे घेण्यात आला....