Thursday, September 19, 2024

न्यूज ॲट अ ग्लांस

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरही करून घेतले जाईल. मात्र, निवडणुकीची ही पद्धत नेमकी कधीपासून अंमलात येईल, हे संसदेतच स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा तसेच विधानसभा आणि शक्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची संकल्पना म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन' होय. याची शक्याशक्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती...

ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला...

अखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. आता नुकत्याच संपलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २ विरूद्ध १ असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली...

प. बंगालचे माजी...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...

वक्फ कायदा सुधारणा...

वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...
error: Content is protected !!
Skip to content