न्यूज अँड व्ह्यूज

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर...

दोन बापांच्या उंदराला...

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या...

चेतन तुपे यांच्यावर...

पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत...

वाघाची शेळी झाली...

वाघाने हल्ला केल्यावर भरपाई पंचवीस लाख, तर वीज पडून माणूस मरण पावला तर चारच लाख रुपये भरपाई, या विसंगतीकडे बुधवारी विधानसभेत लक्ष वेधले गेले....

.. म्हणून तर...

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या...

आता अवकाशात भ्रमण...

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या...

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.)...

करा योग, व्हा...

जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने योग सर्वांसाठी, या पुस्तकाची माहिती देत आहोत. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची...

आता होणार खग्रास...

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे....

क्ले कोर्टवरचे नवे...

टेनिस विश्वात लाल मातीच्या क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या एकमेव फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि अमेरिकेची कोको गॉफ हे आता नवे...
Skip to content