माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

मनसुख इतको गुणाचो...

गेल्या महिन्याचा शेवटचा आठवडा आणि या महिन्याचे आजपर्यंतचे तब्बल 15  दिवस मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्या, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मृत...

अभिमन्यू उद्धव कोंडीत,...

अभिमन्यू उद्धव कोंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवार, या दोघांनाही राजकारणातली सायकल चालवता येते. पण, शरद पवार नावाचा सायकलपटू, तेही पुण्यातल्या रस्त्यांवरून...

तुमचा वाझे तर...

".. आजही रस्तोरस्ती, वस्तोवस्ती, जागोजागी तसेच मुडदे पडताहेत. सावल्या हलताहेत. येताहेत ओळखीचे आवाज. सगळ्यांनाच बहुतेक मरणारे कोण आणि मारणारे कोण हे कळलंय मनोमन.. पण, त्यांना...

आपत्काळात अशी साजरी...

देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. (या वर्षी ११ मार्च २०२१ या...

खंडणीतला ‘आयपीएस’ वाटेकरी...

"what do you mean gangster?? Its business" हे वाक्य जेव्हा प्रथम वाचले तेव्हा त्याकडे दुर्लक्षच केले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य पोलीस खात्याशी संबंधित...

सरकारी काम आणि...

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कोणतेही सरकारी कामकाज इतक्या धीम्या गतीने सुरू असते ते कधी पूर्ण होईल,...

अन्य भाषांचा आदर...

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसीमराठीचे वैभव नित्य जोपासण्याचे कर्तव्य!इंग्रजीसह अन्य भाषा स्वीकारापण आईचा भक्कम आधार व्हा! गेल्याच रविवारी जागतिक मातृभाषा दिन झाला. आता आज, शनिवारी आपण...

उद्धवजी, ही विकेट...

जीनके अपने घर शिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते किंवा स्वतः विडी ओढणारा इतरांना कसे सांगू शकतो की धूम्रपान वाईट आहे...

महाविकास आघाडीचे महाभकास...

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक खुलेआम गरीब सफाई कामगारांना मारहाण करतात. त्यांचा जावई खुलेआम ड्रग्स विकतो. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचेच...
Skip to content