आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...
शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही...
गेल्या महिन्यात भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो खंजीर उकरून काढला. त्यांनी तो उल्लेख केला, कारण त्यांना शिवसेनेला टोकायचे होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
मुंबईच्या महर्षी कर्वे रोडवरील आयकर विभागाचे दिमाखदार कार्यालय माहीत नसेल असा माणूस विरळाच! हल्ली मुंबईची रया बिघडत चालली असली तरी एकेकाळी संपूर्ण महर्षी कर्वे...
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जातील तिथे एकच सांगत आहेत की, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. कार्यकर्त्यांशी त्यांनी परवा सवला जबाब केले: “पाठीत...
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पवईच्या रेनीसांस, या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूने प्रथम कच्चा रस्ता व नंतर पक्का सायकल ट्रॅक करण्याची लगबग चोरीछुपे चालू आहे. इतर कुठल्या...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने महासंकटात सापडणारे सरकार बनले आहे. शरद पवारांनी या सरकारची स्थापना योग्य मुहुर्तावर व योग्य विचाराने केली नाही काय, असाही...
सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरात असलेल्या केन साखर कारखान्याने गेली तब्बल तीन वर्षे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले नसल्याने हजारो शेतकऱ्यांच्या घरावर मरण अवकळा आल्याचे समजते....
देवा, गणराया ये, तुझ्या आगममनाचीच वाट आम्ही सारे, तुझे भक्त, पाहत आहोत! गणपतीची वाट फक्त भाविकच पाहतात असे नव्हे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक हौश्या,...
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही 'मुखन्ड' नेत्याने...