माय व्हॉईस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अजूनही आहे का कार्यरत?

“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...

अवघ्या 4 महिन्यांतच...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकासह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2022 साली अपेक्षित...

आधी अंतुले आणि...

शरद पवारांनी 1999च्या मध्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी अनेक कारणे होती. सोनिया गांधींच्या परदेसी जन्माचा मुद्दा तापलाच होता. पण त्याआधी महाराष्ट्रात एक मोठे...

नवे पोलीस आयुक्त...

अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याच गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडलीच! आयुक्तपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन, आयुक्त साहेब! खरंतर माजी पोलीस आयुक्त विवेक...

पहलगाम हल्ला आणि...

26/11नंतर आता 22/4. देशावरचा गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात मोठा हल्ला. आतंकवादाचा क्रूर आणि भीषण चेहरा मुंबईवरील “कसाब”करणीत जसा समोर आला, सामान्य जनता तेव्हा जशी...

राज ठाकरे ठरले...

देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर  शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात...

बाळासाहेबांच्या हयातीत झाले...

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात...

डोळे लावून बसणार...

पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा करुन भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६५) याला युरोपमधील बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असून...

केवळ अहंकारामुळेच उद्धव...

लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत...

पुण्याच्या भोरमध्ये थोपटेंचे...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत...
Skip to content