“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
अवघ्या पाच दिवसात किंवा केवळ ६५ दिवसांत भुयारी रेल्वेचे मुंबईतले वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानक सुरु केल्याचा अभिमान मुंबई मेट्रो यंत्रणा मानत असले...
गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोचे वरळी स्थानक वाहून गेल्याचे प्रमुख कारण आहे भेसळयुक्त सिमेंटचे काम! पावसाचे वा गटाराचे पाणी स्थानकात शिरू...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा काही निवडक आमदारांना, राजकीय नेत्याने यशस्वी कसे व्हावे याचे एक गुपित सांगितले. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वैधानिक समित्यांच्या एकत्रित उद्घाटन...
रविवारी झालेल्या एका पत्रकार संमेलनात न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी राज्याची भाषा आणि वाणी बदललेली असल्याबाबत जाहीर खंत व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (काका)...
देशातील साखर उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. साखरेचे उत्पादन तसेच ऊसाखालचे क्षेत्र यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. देशातील एकूण ऊसाखालच्या क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्र...
देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून गुरुवारी पदग्रहण केल्यानंतर काही तासांतच न्या. भूषण गवई यांच्या नेतृत्त्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भाजपाचे विद्यमान खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच...
संजय राऊत.. समाजमाध्यमावरील 'संज्या', विरोधी पक्षांचा आवडता 'भोंगा' आणखी 'शिळा वडापाव' खाणारा हे आणि अशासारखे हेटाळणीचे सूर पदोपदी कानावर झेलणारा सामनाचा कार्यकारी संपादक संजय...
पहलगाममध्ये विधवा झालेल्या बहिणींचा बदला ऑपरेशन सिंदूरने घेतला तेव्हा दोनच दिवसांत पाकिस्तान गुडघ्यावर आला. खाली बसून दयेची भीक मागण्याच्या पवित्र्यात पाकला आणण्याचे काम भरातीय लष्कराच्या...