ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. अंमली पदार्थांची मोठी विक्री अशा गर्दुल्ल्यांकडूनच होत असते, असे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जाते. असाच एक गर्दुल्ल्यांचा अड्डा कोर्टनाक्याकडून येणाऱ्या बसेस सॅटिस पुलावर (पश्चिम) चढताना जो कोपरा आहे, तेथे निर्धास्त बसलेला असतो. समोरच्या सुलभ शौचालय परिसरातही त्यांचा वावर असतो. कचरावेचक म्हणून ते काम करत असतात. त्यांच्याकडे पावडरीच्या पुड्या तयार असतात....
मुंबईच्या महापौर निवासाची जागा आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईचं महापौरपद हे वैधानिकदृष्ट्या महत्त्वाचे नसले तरी इंग्रजांनी या...
कॅनडातील जस्टीन ट्रुडो यांचे पंतप्रधानपद गेल्यातच जमा आहे. पुढील काळात त्यांच्या लिबरल पार्टीने नवा पक्षनेता निवडला की पायउतार होण्यापासून ट्रुडो यांना त्यांचे खालिस्तानी मित्रही...
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसेलच, परंतु मूळ शिवसेना ही आपलीच...
महाराष्ट्रात एक स्थिर म्हणण्यापेक्षा, पाशवी बहुमत असलेले, प्रमाणापेक्षा जास्त स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी जान फुंकण्याचा प्रयत्न पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच केला आणि बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर लिहिण्याकरीता लेखणी आतूर झाली.
"टागोरांच्या नाटकातील...
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुतीचे सरकार स्थापन झाले त्याला आता महिना होतो आहे. या अवधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्तुतीच्या तुताऱ्या कडवे विरोधी, उबाठाचे...
सरत्या वर्षातील जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या अशा दोन लोकशाही राष्ट्रांमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते अत्यंत महत्त्वाचे तर होतेच,...
खरंतर फेरीवाल्यांसबंधी लिहायचं तर संपूर्ण मुंबईसाठी लिहावं लागेल व तो एक न संपणारा प्रचंड मोठा ग्रंथच होईल, अशी भीती वाटते. शिवाय मुंबईतील फेरीवाल्यासंबंधी विचारासाठी...