मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

मुंबईतली उद्याने, मैदाने,...

कोविड-१९ संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 'ब्रेक दि चेन' अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने,...

सांताक्रूजच्या व्ही.एन. देसाई...

मुंबईच्या सांताक्रूज पूर्व परिसरातील मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. तथा वि. ‌न. देसाई रुग्णालयात लवकरच 'डी.एन.बी.' अभ्यासक्रम सुरू होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या...

.. अशी सजते...

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई महापालिकेचे मुख्यालय सजवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी...

आमची पुढची पिढी...

गेल्या तीन पिढ्या आमच्या बी डी डी चाळीतील छोट्याशा जागेत गेल्या. आता आमची पुढची पिढी तरी मोठ्या जागेत जाईल, अशी आशा बी डी डी...

सामान्यांच्या लोकल रेल्वे...

येत्या १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे लोकलच्या प्रवासाला मुभा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास...

एचआयव्हीग्रस्त, तृतीयपंथीयांच्या लसीकरणासाठी...

कोविड–१९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्याया, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन...

स्वतःऐवजी देशाचा विचार...

आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतःऐवजी देश सर्वप्रथम, असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून...

सव्वा लाख वितरकांना...

भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. या ग्रासलेल्या यंत्रणेला बळ देण्यासाठी देशातील आघाडीच्या बी2बी ऑनलाईन...

मुंबईच्या के/पूर्व विभागात...

जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही मुंबईच्या के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर उद्या, शुक्रवार,...
Skip to content