मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील...
मुंबई महापालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असलेल्या गोरेगांव–मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने आज काढून टाकली.
ही अतिक्रमणे हटविल्याने या...
मुंबई टपाल विभागाकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांची याप्रसंगी विशेष...
पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. भक्ती पार्कमधील या...
सोमवारी सत्ताधाऱ्यांच्या 'महाराष्ट्र बंद'ने त्रासल्यानंतर मुंबईकरांना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुखद आनंद घेण्याची संधी मिळाली. तेथील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गुलाबी झाली होती. या गुलाबी प्रकाशात...
मुंबईत घर नाही. असहाय्य आहात. अजिबात चिंता नको. मुंबई महापालिका तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. उद्यापासून पालिकेचा खास टोल फ्री नंबर फिरवा. त्यांच्या पात्रतेचे निकष...
मधुमेहपूर्व टप्प्यात चाचणी व मधुमेह प्रतिबंध करुन पाय विच्छेदन टाळू शकणारे उपकरण, ब्लूटूथ तंत्रज्ञान आधारित स्टेथोस्कोप, प्रगत कृत्रिम हात यासारख्या आरोग्य सुविधांचा समावेश असणाऱ्या...
मुंबईत, बोरिवली (पश्चिम)मधील चिकूवाडीत ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे...
मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे...