मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

राजकीय वलय भेदणाऱ्या...

एकीकडे विविध राजकीय नेत्यांची मुले-मुली आई-वडिलांच्या राजकीय कमाईच्या तव्यावर स्वतःच्या राजकीय पदार्पणाच्या पोळ्या भाजत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर...

थोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजीला नव्याने उधाण आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील...

ट्रॉम्बे, चेंबूर परिसरात...

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे बुधवार, दि....

भ्रष्टाचारामुळे मुंबई महापालिकेचे...

मुंबई महापालिकेने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या ५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ म्हणजेच सेवेतून काढून टाकले असून भ्रष्टाचारांच्या गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी गुन्ह्याप्रकरणी...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात...

माघी गणेशोत्सव साजरा...

मुंबईत यंदाचा माघी गणेशोत्सव उद्या, २५ जानेवारी २०२३ पासून साजरा होणार आहे. या माघी गणेशोत्सवादरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या...

राज्यपालपदी राष्ट्रपतींमुळे! राजीनाम्याची...

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करू इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे...

मुंबई महापालिकेची स्वच्छता...

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये मुंबई महानगरपालिका भाग घेत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक...

डॉ. सुधीर तांबेंपाठोपाठ...

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास...
Skip to content