कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगाभ्यासाचा प्रभावी उपयोग होत असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. योगाभ्यासाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक, ज्यांनी वेदनेचे प्रमाण, वेदना सहन करण्याची क्षमता...
कोरोना काळात मास्कच्या नवनवीन प्रकाराने सर्वसामान्यांना अनेक ऑप्शन्स दिले. त्यातच आता विषाणूंना रोखणारा आणि थ्रीडी प्रिटिंगने आकर्षित केलेले मास्क जनतेला भुलवणार आहेत.
थ्रीडी प्रिंटिंग आणि...
देशातल्या खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या कोरोना प्रतिबधक लसींचे दर केंद्र सरकारने आज निश्चित केले. खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हिशिल्डच्या लसीची एक मात्रा (डोस) ७८० रूपयांना तर...
राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खाजगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले...
कोविड-19 महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच, भारतात या आजाराच्या चाचण्या करण्यासाठीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न सुरू आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण...
आता १८ तो ४४ वर्षे वयोगटातल्या तरूणांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) जाता येईल. ऑनलाईन नावनोंदणीबरोबरच लसीकरण केंद्रावर जाऊन...
मधुमेह (डायाबिटीस) नियंत्रणात ठेवा आणि उपचारांमध्ये स्टेरॉईडचा वापर टाळल्यास आपण म्युकोरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग सहजपणे टाळू शकतो, असा सल्ला एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. यासाठी कोणत्याही...
स्तनपान करणाऱ्या सर्व महिलांसाठी कोविड-19 लसीकरण करण्याची शिफारस संबंधित राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या कोविड-19 लसीकरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला...
आपले कर्तव्य बजावताना दीर्घकाळ पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. पुण्यातल्या एका स्टार्टअपने पीपीई किट्ससाठी विकसित केलेल्या एका सुटसुटीत, किफायतशीर...