कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
बालकांसाठी वयोगट 2-18 करता सध्या कोव्हॅक्सिनची चाचणी II आणि III टप्प्यात आहे. आशा आहे की लवकरच याबाबतचे निष्कर्ष हाती येतील. त्यानंतर ते नियंत्रकांना सादर केले...
गर्भवती महिलेत कोणतीही लक्षणे नसली तरी प्रत्येकीसाठी रक्तातील साखरेची चाचणी अनिवार्य करावी असे केन्द्रीय मंत्री डॉ. जितेन्द्र सिंह यांनी म्हटले आहे. डॉ. जितेंद्र सिंह...
गर्भातल्या बाळाला आईमुळे कोविडची लागण होऊ शकते असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही. गर्भाशयात बाळाचे संरक्षण करणारा प्लॅसेंटा अवयव आकार घेतो, असे आमच्या...
सर्वसामान्यपणे डेल्टा प्लस म्हटला जाणारा कोरोनाचा B.1.617.2.1 प्रकार अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40 ते 60 टक्के अधिक संक्रमणकारी आहे. ICMRने याविषयी हाती घेतलेल्या अभ्यासानुसार, सध्याच्या...
कोविड-१९ संसर्गाचा यशस्वी उपचार करण्याच्या औषधांच्या मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) पद्धतीचा मुंबई महापालिकेचा प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे मृत्यूदरात तब्बल ७० टक्क्यांची घट आली आहे....
स्तनपान करणाऱ्या मातांनी (स्तनदा) कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती न बाळगता स्वत:चे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केले पाहिजे. लसीकरणामुळे आईमध्ये विकसित झालेल्या अँटीबॉडीज स्तनपान देताना आपोआप बाळाकडे हस्तांतरित होतात...
मुंबई महापालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्यास लवकरच सुरूवात...
कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांच्या वाढत्या मृत्यूमुळे यादिशेने चर्चा सुरू झाली. दुसऱ्या लाटेत, कोविड-19 बाधित गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होते....
कोविडच्या लॉकडाऊन काळात आपापल्या गावी जाणाऱ्या स्थलांतरीतांना मदत करण्यासाठी धडपडणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद आता ग्रामीण भागातल्या जास्तीतजास्त लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याकरीता प्रवृत्त...