नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...
राज्य सरकारने येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 28 डिसेंबर...
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने, आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक...
आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) होऊ शकणारे संशयास्पद व्यवहार/ घोटाळ्यांच्या शक्यता तपासण्यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तसेच मशीन लर्निंग या तंत्रज्ञानांचा वापर करत...
सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात...
कर्करोग रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात आणि सहज उपलब्ध अशी उपचारसुविधा, हे मोठेच आव्हान असते. मात्र, कर्करोग चिकित्सा परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध व्हावी, तसेच कर्करोग प्रतिबंधक...
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या...
डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येत असेल तर सावधान... तुम्हाला डोळे आले असे समजा आणि थेट...
टाईप 2 मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच स्तनाच्या कर्करोगासह अनेक कर्करोग बरे करण्यासाठी लवकरात लवकर निदान ही गुरुकिल्ली आहे,...