हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

साचलेल्या पाण्यातून चालल्यास...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेले काही दिवस अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यादरम्यान ज्या व्यक्ती संथगतीने निचरा होत असलेल्या पाण्यातून चालल्या आहेत, अशा व्यक्तींना लेप्टोचा...

डॉ. दीपक सावंत...

मेळघाटातील सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात वॅार्मरची कमतरता लक्षात आल्यावर, राज्याच्या कुपोषण समितीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

कचराकुंडीतल्या अर्भकाला ‘राजावाडी’ने...

आपल्या किलकिल्या डोळ्यांनी ‘ते’ नुकतंच हे जग न्याहाळत होतं... आईची कुस शोधत जिवाच्या आकांताने हात-पाय झटकत होतं... ‘ट्याहा ट्याहा’ करून आपण जिवंत असल्याची हाक...

मुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील...

गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत...

साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर...

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना...

मलेरिया, डेंगीसाठी मुंबई...

पावसाळ्यात होणाऱ्या मलेरिया, डेंगी अशा पावसाळाजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेने कोविड लक्ष्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती अवलंबिली आहे. खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, दवाखाने, खासगी वैद्यकीय...

5 पैकी 1...

भारतातील दर 5 पैकी 1 मुलगी मासिक पाळीविषयक शिक्षण व उत्पादनांच्या अभावामुळे शाळा सोडते. आई ही मुलीची पहिली शिक्षिका असते. पण 10पैकी 7 मातांना...

७०० ठिकाणी होणार...

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २१० कोटी १...

राज्यात सर्वांना मिळणार...

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना...
Skip to content