हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

आरोग्यविषयक बेछूट जाहिरातींना...

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने, आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक...

आयुष्मान भारतमधील घोटाळ्यांविरुद्ध...

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) होऊ शकणारे संशयास्पद व्यवहार/ घोटाळ्यांच्या शक्यता तपासण्यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तसेच मशीन लर्निंग या तंत्रज्ञानांचा वापर करत...

साथरोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची...

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात...

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत...

कर्करोग रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात आणि सहज उपलब्ध अशी उपचारसुविधा, हे मोठेच आव्हान असते. मात्र, कर्करोग चिकित्सा परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध व्हावी, तसेच कर्करोग प्रतिबंधक...

भारतातील पहिले स्वदेशी...

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या...

डोळ्यांना खाज येते,...

डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येत असेल तर सावधान... तुम्हाला डोळे आले असे समजा आणि थेट...

मधुमेह आणि कर्करोगावर...

टाईप 2 मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच स्तनाच्या कर्करोगासह अनेक कर्करोग बरे करण्यासाठी लवकरात लवकर निदान ही गुरुकिल्ली आहे,...

जनऔषधी योजनेत नवीन...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालयाने (PMBI), आपल्या यादीत डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड (सावकाश पाझरणारे)1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली...

कॅनडाच्या साथीने जम्मूमध्ये...

भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा जम्मू प्रणेता ठरणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली कॅनडाच्या...
Skip to content