ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या, शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा...
महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त, आज दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह व्याख्यान आणि चित्रपटाचे प्रसारण महाराष्ट्राच्या...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी ६ डिसेंबर, या त्यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी, असे आवाहन आंबेडकर कुटुंबियांसह विविध मान्यवरांनी...
हवामान बदलाचे संकट हाताळण्यासाठी कुठलीही जादूची कांडी किंवा तातडीचा कुठलाच उपाय नाही. केवळ योग्य संवर्धनावर संवाद आणि हस्तक्षेप हीच किल्ली आहे. ‘हाऊ टू ब्लो...
घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणाचे सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी समर्थन केलं.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे मुंबईत आयोजित लेखापरीक्षण...
भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत येणारा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर...
क्विक हील या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी उपाययोजना पुरवठादाराने आता गोडीपडॉटएआय (GoDeep.AI) या मालवेअर शोधणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन २३ वी आवृत्ती आणली असून...
दिवाळीच्या कालावधीमध्ये (म्हणजे १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळात) प्रवास करण्यासाठी विमानांच्या उपलब्ध वेळा शोधण्यासाठी केल्या गेलेल्या फ्लाइट सर्चच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे...