एनसर्कल

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...

म्युनिक-बेंगळुरू व फ्रँकफर्ट-हैदराबाद...

भारतातील आपल्या प्रबळ उपस्थितीला अधिक दृढ करत लुफ्थांसाने दोन नवीन मार्गांची घोषणा केली आहे. म्युनिक ते बेंगळुरू आणि फ्रँकफर्ट ते हैदराबाद अशी ही उड्डाणे...

तीन दिवसांत साडेतीन...

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत राज्यातली अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, 28 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 100 व्हॅटच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामुळे देशातील...

विद्यार्थ्यांना ऑन जॉब...

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ - २४पासून विद्यार्थ्यांना...

आरे, समृद्धी, पोर्ट...

आधी आरेला विरोध केला. मग समृद्धी महामार्गाला. मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू. या विरोधाची सुपारी कुणाकडून, असा सवाल...

१५ मेपर्यंत अर्ज...

महाराष्ट्रातल्या पर्यटन विकासासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी...

दर्जेदार बियाण्यांसाठी आता...

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज साथी (SATHI) (बियाणांची ओळख, प्रमाणीकरण आणि समग्र यादी) पोर्टल आणि मोबाईल ऍपचा प्रारंभ केला. बियाणांचे...

पाच राष्ट्रीय पंचायत...

ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील...

केंद्रीय सशस्त्र पोलीस...

केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या म्हणजेच सीएपीएफच्या (कॉन्स्टेबल जनरल ड्युटी) परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आणखी १३ प्रांतिक भाषांमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली...
Skip to content