गेल्या 24 तासातील महत्त्वाच्या जागतिक घटना-घडामोडींवर नजर टाकल्यास भारतातील सोन्याच्या साठ्याने 880 ओलांडल्याची महत्त्वपूर्ण बातमी चटकन नजरेत भरते. जागतिक पातळीवर, एकाचवेळी दोन मोठ्या युद्धांमध्ये नाजूक युद्धविरामाचे प्रयत्न सुरू असतानाच, अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करत आहे.
सध्या संपूर्ण जग नवीन राजकीय समीकरणांच्या दबावाखाली एका बहुकेंद्रित अस्थिरतेच्या काळातून जात आहे. युक्रेनमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला अध्यक्ष झेलेन्स्की यांनी 'एक चांगली तडजोड' म्हटले असले तरी, रशियाच्या भूमिकेबद्दल साशंकता कायम आहे. दुसरीकडे, गाझामधील युद्धविराम हा इस्रायलसाठी मध्य-पूर्वेत नवीन राजनैतिक संबंधांची दारं उघडू शकतो, असे संकेत...
मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनवणे यांना नुकतेच "यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स...
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत...
नवजात, तान्ह्या बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी ‘बाल आधार' कार्ड जारी करण्याची अभतपूर्व सुविधा महाराष्ट्रात कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने सुरू केली...
सरदार पटेल यांची जयंतीमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी. एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या ‘मलगू...
शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती जाहीर करत महाविकास आघाडीचे दरवाजे ठोठावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचेच बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना...
रसभरीत कथाकथन करण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. नवीन युगातली विमानवाहतूक कंपनी व्हिएतजेटने भारतातील जोडप्यांकरिता ‘लव्ह कनेक्शन २०२३’, या जोडप्यांच्या कथाकथनाची स्पर्धा आयोजित...
बेंगळुरू येथील येलहंका हवाईदल तळावर आजपासून एअरो इंडिया 2023चा द्वैवार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या 17 फेब्रुवारी 23 या कालावधीत हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम संरक्षण क्षेत्र उद्योगांना...
खोट्या किंवा दिशाभूल करणार्या जाहिरातींच्याबाबतीत, ग्राहक संरक्षण कायदा, 2019च्या कलम 21(2)नुसार, वारंवार उल्लंघन झाल्यास केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण उत्पादकाला आणि त्याच्या समर्थनकर्त्याला 10 लाख ते 50...
द बॉडी शॉप या ब्रिटनमधल्या आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने व्हॅलेंटाइन्स डे गिफ्टिंग श्रेणी सादर केली आहे. ती पर्यावरणाप्रती योगदान देण्याचे प्रबळ आवाहन करण्यासोबत पर्सनल...