गेल्या 24 तासातील महत्त्वाच्या जागतिक घटना-घडामोडींवर नजर टाकल्यास भारतातील सोन्याच्या साठ्याने 880 ओलांडल्याची महत्त्वपूर्ण बातमी चटकन नजरेत भरते. जागतिक पातळीवर, एकाचवेळी दोन मोठ्या युद्धांमध्ये नाजूक युद्धविरामाचे प्रयत्न सुरू असतानाच, अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करत आहे.
सध्या संपूर्ण जग नवीन राजकीय समीकरणांच्या दबावाखाली एका बहुकेंद्रित अस्थिरतेच्या काळातून जात आहे. युक्रेनमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला अध्यक्ष झेलेन्स्की यांनी 'एक चांगली तडजोड' म्हटले असले तरी, रशियाच्या भूमिकेबद्दल साशंकता कायम आहे. दुसरीकडे, गाझामधील युद्धविराम हा इस्रायलसाठी मध्य-पूर्वेत नवीन राजनैतिक संबंधांची दारं उघडू शकतो, असे संकेत...
गेल्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण, हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी, 16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे...
उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली....
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या अंतर्गत मुंबई कांदळवन संधारण घटकांतर्गत अधिसूचित राखीव वन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात अपप्रवेश करणे आणि इतर कृत्ये करण्याची मनाई...
आयआयटी मुंबईच्या 11व्या ई-यंत्र रोबोटिक्स स्पर्धेत ई-यंत्र येथे 7 वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्पर्धेच्या अंतिम फेरीत 35 संघांनी सर्वोच्च पुरस्कारासाठी आणि प्रतिष्ठित समर इंटर्नशिप कार्यक्रमातील...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार, ३१...
शेकडो वर्षांपासून ठाणे शहराला लागून असलेल्या खाडीचे सौंदर्य अधिकाधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न होत असताना या खाडीचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे...
आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यावर्षी 6 एप्रिलला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणनेचा 76वा दिवस आहे. या दिवशी पुण्यातील येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम येथे केंद्रीय संचार विभाग,...
वित्त मंत्रालयाने वर्ष 2023साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर...