दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत साधारण 5 कोटी रुपये आहे. सिलिकॉन सीलंट गनच्या कव्हर कार्गोसह हा साठा जप्त करण्यात आला आहे.
14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील तपासानुसार, चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी तीन व्यक्तींना ( दोन मुंबईतील) अटक करण्यात आली आहे. सर्व चार आरोपींना या तस्करी प्रकरणात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या, असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर...
रॅकोल्ड या भारतातील आघाडीच्या होम अप्लायन्स ब्रॅण्डने वॉटर हिटर्सच्या प्रिमिअम श्रेणीच्या लाँचसह वॉटर हिटिंग क्षेत्राला नव्या उंचीवर नेले आहे. ब्रॅण्डने वॉटर हिटर्सच्या नवीन ओम्नीस...
हवाई दल कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) कार्यसज्जतेबाबत हवाई...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर...
भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजने भारतातील पहिला ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब बाजारात आणत असल्याची घोषणा केली. नावाप्रमाणेच, बल्बचा शीर्ष...
बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि., या सरकारी व राजनयिक मिशन्ससाठी आऊटसोर्सिंग सेवांमध्ये अग्रेसर असलेल्या कंपनीने स्लोवाकियासाठी १८ देशांमधील ५४हून अधिक कार्यालयांसह विशेष ग्लोबल व्हिसा आऊटसोर्सिंग...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR)...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत (एमएसपी) किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली...
केंद्र सरकारच्या 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झाली होती. या प्रसंगाचे औचित्य साधून औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट...