भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
मंगोलियाचे राष्ट्रपती हुरेलसुख सहा वर्षांनंतर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी...
भारतीय हवाई दलाने नुकतीच मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे हवाई प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. हवाई दलाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल...
भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक...
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने तस्करीविरोधातल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, 10.08 कोटींच्या परदेशात तयार करण्यात आलेल्या सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर रोखत तो जप्त केला. चिनी धाग्याचे विणलेले गालिचे...
अनुभव पुरस्कार योजना 2024 अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31.3.2024 आहे. पोर्टलवर अनुभव वेळेवर सादर करण्यासाठी मंत्रालय / विभागांना निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात...
ओला इलेक्ट्रिकने आज देशभरात कापणीचा (हार्वेस्ट) सण सुरू होण्याच्या निमित्ताने 15,000 रूपयांपर्यंतच्या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये S1 Pro आणि...
पुण्याशी माझा कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व...
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. पंतप्रधान मोदी...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) आणखी चार युनिट्स वाढवण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली...
ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणारा महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, आरईसी लिमिटेडने 'रस्ते आणि महामार्ग क्षेत्रासाठी वित्तपुरवठा' या परिषदेचे नुकतेच आयोजन केले होते. या क्षेत्रासाठी वित्तपुरवठ्याच्या...