ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहीम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटांचा...
ज्युलिओ या अविवाहितांसाठी विश्वसनीय, विशेष क्लबने भारतातील ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८०हून अधिक प्रख्यात गुंतवणूकदारांकडून एंजल फंडिंगमध्ये २.५ दशलक्ष डॉलर्सचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात येत्या 9 ते 15 ऑगस्टदरम्यान म्हणजेच क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची...
जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये...
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (टीसीआय), या भारतातील आघाडीच्या एकीकृत पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या पहिल्या...
कोणत्याही क्रीडा प्रकारातील यशाचे मोजमाप म्हणजे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक. पॅरिस २०२४ ऑलिंपिकचा अधिकृत टाइमकीपर, ओमेगाने ऑलिंपिक खेळांमध्ये मिळणाऱ्या या प्रतिष्ठित पदकांच्या सन्मानार्थ...
उद्या, २६ जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक कुंभमेळ्यात भारत आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत झालेल्या...
मुंबईच्या नौदल गोदीत दुरूस्ती व देखभालीसाठी उभ्या असलेल्या ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला लागलेल्या आगीनंतर काल दुपारच्या सुमारास हे जहाज एका बाजूला (पोर्टच्या बाजूला) वाकलेले आढळले. सर्व...