डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

‘नयनां’मधले ‘मोती’!

डोळ्यांमधले आसू पुसती, ओठांवरले गाणे। दो नैनोंमें आँसू भरे हैं। नैनोंमें सपना.. अशी असंख्य गाणी मराठी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. गुजरातीमध्ये...

आपला मोहन गेला..

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्त थोडेसे.."गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं निघताना मूर्ख असावं तर्क शोधू नये साखरझोपेतच...
Skip to content