महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
मूळ शिवसेना कोणाची किंवा व्हिप कोणाचा लागू होणार, या प्रश्नांपेक्षाही विधानसभेच्या अधिवेशनात आज मतदानाच्या वेळी सर्वाधिक हिट होते ते शहाजी बापू पाटील.... गेल्या काही...
ख्यातनाम वृत्तनिवेदक प्रदीप भिडे स्वर्गवासी झाले आणि मनात त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणींनी रुंजी घातली. मोठ्या पदावर काम करूनही अत्यंत साधे, निगर्वी प्रदीपजी आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ...
"व्हनी तो चेतवारे| चेतवीताच चेतीतो||"...
टाइप भाषण करून समाज थोडाच बदलणार आहे?? चळवळ हवी..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे काल रात्री शिवतीर्थावर गुढी पाडव्याच्या...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी...
योगी आदित्यनाथ खरे तर महाराष्ट्रातल्या सरकारसाठी मित्र नक्कीच नाहीत. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने विरोधक असलेल्या या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेली योजना राबवून महाराष्ट्रातल्या स्त्री-भृण...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती शिवरायांची जयंती तारखेने नव्हे तर तिथीने करायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचीही वर्षानुवर्षे तीच भूमिका आहे. पण शिवसेनाप्रमुख उद्धव...
उद्या होळी.. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव...
फडणवीसच्या व्हिडियो बॉम्ब्सवर वळसेंचा मारा कितपत प्रभावी ठरेल? सरकारच्या उत्तराची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. आज यावर उत्तर अपेक्षित होतं, पण ते झालंच नाही. उद्या...