मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्त्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’. याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे आयोजित २०वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मुंबई केंद्रावर उद्या, ९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे...
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर साकारलेला 'मोऱ्या' हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात...
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2024मध्ये प्रथमच ईशान्येकडील 45 मुलींचा समावेश असलेला बँड सहभागी होणार आहे. या मुली 13-15 वयोगटातील असून,...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ६ आणि ७ जानेवारी २०२४ यादिवशी साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बालसाहित्य' असा या महोत्सवाचा विषय असून ग्रंथालीचे संस्थापक...
मुंबईत गेल्या आठवडाभरापासून ३२ विविध स्पर्धांमधून रंगत आणत गेलेल्या २३व्या पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात झाली. यंदाच्या या महोत्सवात ३९२ प्रथम पारितोषिकांसह...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यांत त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार...
६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या 'चांदतारा' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण...
पार्ले महोत्सवामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये जशी चुरस दिसून येत आहे तशीच गायनाच्या स्पर्धांनीही रसिकांनी मने जिंकली. यात विशेषतः वरिष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. ६० वर्षांवरील...