चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

‘उमंग’मध्ये नकाशांची सुविधा...

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उमंग (UMANG) ऍपमध्ये नकाशांची सुविधा सुरू केली आहे. यासाठी मंत्रालयाने मॅपमायइंडिया अर्थात MapmyIndia बरोबर सामंजस्य करार केला आहे. यामुळे आता भौगोलिकदृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या...

रक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज...

ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि...

लोकसंख्या दिनानिमित्त आज...

आज ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केल जात आहे. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड-19मधील सेरो...

वसंतदादा पाटील महाविद्यालयात...

भारतातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंजिनिअर्स, या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अँड व्हर्च्युअल आर्टच्या वतीने...

“योगा विथ वर्क...

सध्याच्या कोरोना काळात लोकांना "वर्क फ्रॉम होम" करावं लागत आहे. दिवसभर आपण एका जागी बसून काम करतो. त्याचा ताण आपल्या शरीरावर पडतो. जर आपण...

यंदाही श्री गणेशोत्सवावर...

राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने यंदाही श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या धोरणानुसार सार्वजनिक श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त चार...

निशिगंधा वाड, उर्वशी...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्‍छल यांच्यासह ११ गुणवंत महिलांना काल राजभवन येथे...

आता सांगलीतली ड्रॅगन...

तंतूमय पदार्थ आणि खनिजांनी समृद्ध असे ड्रॅगन फ्रूट. त्याला कमलमही म्हटले जाते. त्या परदेशी वैशिष्ट्यपूर्ण फळाची महाराष्ट्रातून दुबईला निर्यात केली जात आहे. यामुळे अशा प्रकारच्या...

पू. वैद्य विनय...

मूळचे रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी काल, २५ जून २०२१...
Skip to content