मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गामा फाऊंडेशनने यावर्षीदेखील इकोफ्रेंडली गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले असून महाराष्ट्रातील हौशी गणेशभक्तांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सज्ज झाली...
स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन निर्मित व सचिन आंबात यांनी दिग्दर्शित केलेले श्री गणेशाच्या आगमनच्या निमित्ताने नवचैतन्य देणार्या ' तू गणराया..' या गाण्याचे पोस्टर भारतीय जनता...
मुंबईच्या दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आता तलवारबाजी, या क्रीडा प्रकारासाठी मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या सहयोगाने सावरकर फेंसिंग क्लब सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तलवारबाजीत...
मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स कंपनीच्या कुस्ती, या क्रीडा विभागात कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या मुलांची भर्ती...
भारतातील पहिल्या, पत-अग्रेसर निओ बँकेने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने फ्रीओ सेव्ह नावाचे शून्य शिल्लक बचत खाते सुरू करण्याची योजना बाजारात आणली आहे.
संस्थापकांनी यापूर्वी...
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आज नवी दिल्लीत ‘खादीसमवेत अमृत महोत्सव’ या डिजिटल प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केव्हीआयसी अर्थात खादी आणि...
आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतःऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता...
कृष्णजयंतीच्या निमित्ताने कृष्ण सख्या रे – श्रीरंगा रे.. हे गीतकार रेखा नार्वेकर यांनी शब्दबद्ध केलेले गीत उद्या, रविवारी २९ ऑगस्टला विविध सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध...