मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
भारतातील सर्वात मोठे पी२पी लेण्डिंग व्यासपीठ लेनदेन क्लबने नुकताच आधुनिक, मुदत-आधारित पी२पी प्लान एफएमपीपी म्हणजेच 'फिक्स्ड मॅच्युरिटी पीअर-टू-पीअर प्लान' लॉन्च केला. हा प्लान गुंतवणूकदारांना प्रति गुंतवणूक किमान...
मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनीत बी. एन. वैद्य उद्यानात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR)च्या माध्यमातून नुकतेच मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न...
अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईईसारख्या प्रवेशपरीक्षांसाठी योग्यप्रकारे सराव व्हावा या उद्देश्याने भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत "ऑनलाईन मॉक टेस्ट...
प्रबळ एचडी गेमिंग वातावरणासह क्लॅश ऑफ टायटन्स भारताचा पहिला मोबाइल मोबा गेम आहे. हा गेम मोबाइल इंटरफेसच्या डायनॅमिक्समध्ये एपिक युद्धांचा रोमांचक अनुभव देतो. टीम...
मुंबईतल्या नरीमन पॉइंट, चर्चगेट परिसरात ऑन ड्युटी महिला पोलीसही आज एकमेकींना औपचारिक रंग लावून धुळवडीच्या आनंदात न्हाऊन निघाल्या. परिसरातील नागरिकही यात सहभागी झाले आणि...
इजिप्तमधील कैरो येथे २८ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान आयोजिलेल्या नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुचिता विनेरकर आणि तिच्याबरोबरच्या निवेथा आणि इशा सिंग यांनी...
मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या मुंबई महापालिकेच्या उद्यानाला संगीतकार अनिल मोहिले यांचे नाव देण्यात आले आहे. संगीतकार मोहिले यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाचे अस्तित्त्व पूर्वी फक्त...
राजभवनातील नवीन दरबार हॉल, जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसनक्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसनक्षमता २२५ इतकी होती. जुन्या दरबार हॉलची...
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत येत्या वर्षाचा म्हणजेच २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर केला. आज संध्याकाळी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ या...