मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी,...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवार, दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३करिता उमेदवारांची...
पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात...
माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला...
एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून...
येत्या रविवारी दि. 16 एप्रिल रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया (माई) श्रीधर तावडे यांच्या निधनानिमित्त येत्या १५ तारखेला (शनिवार) मुंबईतल्या...
मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे...
नवोन्मेषी उत्पादने तयार करणाऱ्या आणि लक्षणीय सामाजिक प्रभावाचे दर्शन घडवणारे उल्लेखनीय स्टार्टअप्स आणि स्टार्टअप्स व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची...