चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

परशोत्तम रुपाला यांनी...

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे नंदी- नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टलसाठी ना हरकत...

वारकरी पैलवान तर...

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ जून २०२३...

कार्बन फूटप्रिंट कमी...

2030पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे सक्रियपणे काम करत आहे. यासाठी भारतीय रेल्वेने धोरणात्मक बहुआयामी दृष्टीकोन ठेवला आहे. कार्बन फूटप्रिंट...

भविष्य अक्षय ऊर्जेचेच!

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी– इरेडा (IREDA) ने जर्मनीतील म्युनिच इथे झालेल्या ‘इंटरसोलर युरोप 2023’ ह्या  तीन दिवसीय प्रदर्शनात  सहभाग घेतला. 14 ते 16 जून 2023 ह्या काळात हे प्रदर्शन झाले....

महाराष्ट्र चेंबर ऑफ...

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि...

महिला समुपदेशन केंद्र...

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत...

विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह...

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ८० या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे....

 मे महिन्यात सरकारने...

केंद्र सरकारच्या सचिवालयातल्या सुधारणांबाबत मे 2023चा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये भंगाराची विल्हेवाट करून त्यातून १९ कोटींहून जास्त रुपयांचा महसूल मिळवल्याचे स्पष्ट करण्यात आले...

प्रलंबित अर्जांसाठी करा...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षात ज्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेअंतर्गत अर्ज...
Skip to content