चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

दादी प्रकाशमणी यांच्या...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ब्रह्मकुमारींच्या माजी प्रमुख दादी प्रकाशमणी यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केले. दादी प्रकाशमणीच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या...

राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड...

आता पेटीएमवर मिळणार...

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत...

तीन प्रवास कंपन्यांच्या...

भारतातील सर्वांत मोठा ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ईझमायट्रिपडॉटकॉमने भारतातल्या तीन मोठ्या प्रवास कंपन्यांचे अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी बोर्डाने मंजूरी दिल्याची घोषणा कंपनीने केली...

उच्‍च शिक्षणासाठी भारतीय...

ऑस्‍ट्रेलियामध्‍ये उच्‍च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांची संख्‍या २०२३ मध्‍ये जवळपास १५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे आणि गेल्‍या पाच वर्षांत यात एकूण २० टक्‍क्‍यांची वाढ झाली...

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज...

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने...

टिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले...

मुंबईतल्या गिरगाव चौपाटी येथील स्वराज्यभूमी, या लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानासमोर दैवज्ञ समाजाचे समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवपूर्ती ध्वजारोहण काल करण्यात आले. महानगरपालिकेच्या सुरक्षा...

ना. धों. महानोर...

विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित 'महानोरांचे साहित्य संचित' ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात...

श्रीनगरमध्ये 4 बिबट्यांची...

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 50(1)(c) च्या तरतुदीनुसार एकूण 4 बिबट्यांची कातडी जप्त करण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) कायदा1972 अंतर्गत प्राथमिक जप्तीच्या कारवाईनंतर वन्यजीव (संरक्षण)...
Skip to content